दिल्लीच्या संसदेत काही लोक घुसून धुमाकूळ घातली. DELHI PARLIAMENT NEWS

दिल्ली संसद भवन

दिल्लीच्या संसदेत काही लोक घुसून धुमाकूळ घातली. DELHI PARLIAMENT NEWS

               तर चला पाहूया संसदेमध्ये काय घडलं नेमक संसदेवर झालेला आजचा हल्ला ही घटना दोन ठिकाणी घडली पहिले ठिकाण होतं लोकसभा सभागृह सध्या नवीन संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये काँग्रेसचे राहुल गांधी राष्ट्रवादीचे सुप्रिया सुळे हे सर्व नेते होते.तर अमित शहा आपले भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे शपथविधीसाठी भोपाळला गेलेले होते .संसदेमध्ये दोन घटना एक साथ होतात.ते पण फ्री प्लॅनिंग ना घटना घडते.ते पहिल्यांदा तर दोन लोक डिजिटल गॅलरीचे पास बनवून मध्ये घुसतात.आश्चर्याची गोष्ट आहे ते सोबत कलर् सुद्धा घेऊन जातात एवढी कडक सिक्युरिटी असताना सुद्धा त्यामध्ये कलर स्प्रे घेऊन गेले.खूप कडक सिक्युरिटी असते मोबाईल हेडफोन सुद्धा घेऊन जाता येत नाही .

                             पण त्या दोन व्यक्तींनी शूज मध्ये लपून स्प्रे नेले.दुपारच्या एक वाजता संसद चालू असताना दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारून.त्यापैकी एक तरुण 10 ते 20 आमदाराच्या खासदाराच्या यांच्याकडे पळाला त्याच्या शूज मध्ये स्मोक स्प्रे होता.त्या तरुणाने तो स्मोक स्प्रे बाहेर काढून सगळ्या सभागृहात धूर केला.एमएलए, एम पी च्या टेबलापाशी जाऊन त्यांनी पिवळा धूर केला.संसदेच्या आत मध्ये धिंगाणा झाला ते झाला पण संसदेच्या बाहेर ग्राउंड मध्ये सुद्धा धिंगाणा झाला.त्या घटनेची काही फोटो आहे खाली दिल्याप्रमाणे.पण घाबरायचं काय कारण नाही संस्थेच्या लोकांनी आणि सिक्युरिटीने त्यांना पकडलेले आहे त्यांची विचारपूस चालू आहे.आता सर्वांनाच प्रश्न पडला आहे एवढी सिक्युरिटी पोलीस सर्व काही असताना आत  कसे गेले.      

दिल्ली संसद भवन

       हे संसदेमध्ये कसे गेले हे पाहूया

संसदेत यांची एन्ट्री कशी झाली.चला माहिती करून घेऊ लोकसभा मध्ये जाण्यासाठी एक पास बनत असतो आणि पास बनवण्यासाठी एक फॉर्म भरावा लागतो हा फॉर्म ऑफिस आणि वेबसाईटवर मिळतो फक्त आणि त्या फॉर्ममध्ये त्या माणसाची सर्व डिटेल्स माहिती असते नाव पत्ता वय व्यवसाय शिक्षण त्याच्यानंतर एक फॉर्म भरून घेतल्यावर सांगतो हे फॉर्म व्हेरिफाय करतात त्यानंतर सांसदची त्यावर सही आणि त्यांचे मोहर लागते.त्यानंतरच तुम्हाला ते संसदच्या गेटवर एन्ट्री बघून दिली जाते.पास हा फक्त काही कालावधीसाठीच असतो उदाहरणार्थ आज तुम्ही त्यापासून एन्ट्री केला तर उद्या तुम्हाला एन्ट्री मिळत नाही त्यासाठी दुसऱ्या दिवशी नवीन पास काढावा लागतो.तर या सर्व गोष्टींमुळे संसद भवनाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उभारलेला आहे.

तर त्या संसदेत घुसलेल्या काही लोकांची नावे कळाले आहेत लखनऊ ह्या शहरातून सागर शर्मा हा एक व्यक्ती आहे. या शहरातून राहणारा मनोरंजन डी नावाची एक व्यक्ती आहे या दोघांनी संसदेमध्ये उड्या मारून धुमाकूळ घातली.तर संसदेच्या बाहेरून महाराष्ट्रातील लातूर चाकूर या गावातील अमोल शिंदे हा एक व्यक्ती होता.आणि जीन्स जिल्ह्यातली नीलम देवी नावाची एक स्त्री होती . सूत्रानुसार कायदा एक हे चार जण एकमेकाला ओळखत होते.सोशल मीडिया वरून त्यांच्या ओळखी झाल्या होत्या.यांच्या मागे यांचा काय हेतू होता.त्यांची विचारपूस चालू आहे घटनाची तुरंत माहिती घेण्यासाठी एफ एस एल टीम सुद्धा तिथं पोहोचली होती.कारण उडी मारणाऱ्या सागर शर्माचा हा पास बीजेपीच्या एका सांसद ने बनवला होता.आतापर्यंत सहा आरोपी पकडण्यात आले आहेत त्यातला ललित झाक नावाचा एक व्यक्ती अजून सापडलेला आहे तो त्या सर्व घटनेचा व्हिडिओ करत होता.हे चार महिन्यापासून लोक प्लॅनिंग करत होते आणि हे प्लॅनिंग गुरुग्राम येथे करण्यात आली. गुरुग्राम मध्ये सर्व भेटले होते आणि सगळे यांची चॅटिंग वगैरे सोशल मीडियावर होत होते.

संसदेवर हल्ला होऊन आज 22 वर्षे पूर्ण झाली.अशीच एक घटना 22 वर्षाखाली संसदेच्या सुरक्षेपईई घडली होती.त्यातच खलिस्तानी दहशतवादी याने गुरुपथसिंग पन्नू यांनी हमला करण्याची धमकी दिली.तर संसदेचे कायदा सुव्यवस्था सर्व गोष्टी हायअलर्ट आहे.

Animal movie ॲनिमल सिनेमाने आतापर्यंत तब्बल 450कोटी इतकी कमाई केली.

Animal movie(ॲनिमल )सिनेमाने आतापर्यंत तब्बल 600कोटी इतकी कमाई केली.
animal movie

              तर मंडळी रणवीर कपूर ची सर्वात मोठी फिल्म ह्यावर्षी बॉक्स ऑफिस वर धमाकेदार ठरली आहे. ॲनिमल फिल्म सर्वात जास्त वर्ल्ड वाईड कमाई करणारी फिल्म बनली आहे. तर या फिल्मने भारतातून सर्व भाषांमधून तब्बल 450 कोटीच्या वर कमाई केली आहे. वर्ल्ड वाईड कमाई 600 करोडच्या आसपास झाली आहे.

  Animal movie ॲनिमल मूवी कशी आहे हे पाहूया.

Animal movie ॲनिमल मूवी ॲक्शन ,थ्रिलर ,लव,रोमान्स व एका मुलाचं वडिलावर किती प्रेम आहे मुलगा वडिलांसाठी काय करू शकतो हे ह्या फिल्ममध्ये दाखवण्यात आले आहे. तर रणबिर कपूर (Ranbeer kappor)मेन हिरो ॲक्टरच रोल करत आहे. तसंच रश्मिका मंदाना(Rashmika mandana) हिरोईनच रोल करत आहे. आणि अनिल कपूर(Anil Kapoor) सर्वांचे (खलनायक)या मूवी मधील हे वडिलांच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत. बॉबी देवल (Bobby Dewol)याने विलनचं रोल केला आहे. तर या मूवी मध्ये मुळशी पॅटर्न मधील आपले मराठी अभिनेता उपेंद्र लिमये यांनी फक्त दहा मिनिटांचा रोल केला आहे मूवी मध्ये पण संपूर्ण थेटर हादरून सोडले.जेव्हा उपेंद्र लिम्याची एका सीन मध्ये एन्ट्री होते तेव्हा मराठी गाणं डॉल्बी वाल्या डीजे वाजू दे या गाण्यावर एन्ट्री होते.
या मूवी मध्ये वायलेंस(violence ) व थोडा पुरुषावात दाखवला आहे या कारणास्तव हि फिल्म वादात होती ,परंतु याच्या कमाईवर थोडासुद्धा फरक पडला नाही. फिल्मला दहा दिवस झाले तरी मूवी चा धुमाकूळ चर्चा चालूच आहे थेटर मध्ये गर्दीच गर्दी आहे फिल्मचे सगळे शो हाउसफुल होत आहेत प्रेक्षक दोन दोनदा मूवी जाऊन पहात आहेत.

                  ॲनिमल बॉक्स ऑफिस Animal box office movie collection 2023.   

किती कलेक्शन केले माहिती करून घेऊ. ॲनिमल मूवी ही एक डिसेंबर 2023 या रोजी रिलीज झाली. पहिल्या दिवशी या मूवीने 63.8 कोटीची तब्बल कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी 66 कोटी, तिसऱ्या दिवशी 71कोटी रुपये, चौथ्या दिवशी 43.96 कोटी, तर पाचव्या दिवशी 37 पॉईंट 47 कोटी रुपये इतकी रक्कम केली. सहाव्या दिवशी 30.39 कोटी, सातव्या दिवशी 24कोटी, आठव्या दिवशी 23 कोटी, नव्या दिवशी 34.94 कोटी, दहाव्या दिवशी 37 कोटी ,अकराव्या दिवशी 13.85 कोटी रुपयांचा गल्ला झाला .तर अशाप्रकारे एकूण टोटल 450 कोटी रक्कम इतकी कमाई केली आहे . ॲनिमल फिल्म पूर्ण जगामध्ये 750 कोटी पर्यंत गल्ला केलेला आहे.

                Director Sanddep vanga reddy  या सिनेमाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा Sandeep Reddy vanga यांनी केलेली आहे. यांच्या मूवी movie मध्ये असतात त्यांच्या मूवी मध्ये vilonce,romance जास्त असतात. यांना फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट डायरेक्टर Filmfare award for best director म्हणून भेटलेला आहे. यांच्या फेमस मूवी movie कबीर सिंग Kabir Singh ,अर्जुन रेड्डीArjun Reddy .या आहेत.